Friday, May 20, 2022
Array

*आदिवासी एकता परिषद गोलाणी मार्केट संपर्क कार्यालय, जळगाव कमेटी यांच्या अध्यक्षेते खाली मीटिंग सपंन्न*

पाचोरा प्रतिनिधि

आज रोजी जळगाव येथे दिनांक 08.12.2021 बुधवार रोजी

जळगाव जिल्हा कमेटी, तालुका कमेटी,तसचे ग्रामसमिती अध्यक्ष,यांची

सर्वांच्या सहमतीने दिनांक 08.12.2021 रोजी ठरल्या प्रमाणे मिटिंग आयोजित करण्यात आली आसता

आज कार्यकर्त्यांच्या उपस्थिती *विविध विषयांवर कार्यकर्त्यांच्या सहमतीने* आजचे अध्यक्ष  एकनाथ  आहिरे याच्या उपस्थिती मध्ये विविध चर्च्या करून संपन्न करण्यात आली

मिटिंग ला प्रमुख उपस्थिती {आ.ए.प} राज्य संपर्क प्रमुख आप सुनील  गायकवाड,{आ.ए.प } उपाध्यक्ष  एकनाथ आहिरे {आ.ए.प } महिला जिल्हा उपाध्यक्ष ,कल्पना  सोनवणे {आ.ए.प } जिल्हा सहसचिव यशवंत  आहिरे.{आ.ए.प } जिल्हा संपर्क प्रमुख आप सुधाकर सोनवणे,जिल्हा सदस्य आप मुकेश  वाघ,आप राजू  गायकवाड,आप रामा दादा ठाकरे,आप दिलीप  सोनवणे, जामनेर तालुका अध्यक्ष लहू मोरे,

राणा भिल जळगाव आप साईनाथ सोनवणे पाचोरा तालुका उपाध्यक्ष,बापू मोरे,{धरणगाव} राजू मोरे {जामनेर.} भावशींग पवार {बोदवड}

यावल तालुका,सदशीव बोरसे, मंगलभाऊ वाघ, आणी आदी कार्यकर्ते उपस्थिती होत

आदिवासी एकता परिषद राज्य संपर्क कार्यालय गोलांनी मार्केट जळगाव येथे संपन्न झाली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments