Home दिव्यांग मित्र गौरव सम्मान 2021 पुरस्काराने जनसेवक  वर्धमान धाडीवाल सन्मानीत

दिव्यांग मित्र गौरव सम्मान 2021 पुरस्काराने जनसेवक  वर्धमान धाडीवाल सन्मानीत

दिव्यांग मित्र गौरव सम्मान 2021 पुरस्काराने जनसेवक  वर्धमान धाडीवाल सन्मानीत

भड़गांव ता-प्रतिनिधि( संजय शेवाळे) अपंग विकास बहुउद्देशीय संस्था हस्ते चाळीसगाव तर्फे दिव्यांग मित्र

गौरव सम्मान 2021 पुरस्कार जनसेवक वर्धमान धाडीवाल यांना सहकुंटुब नुकताच मानयवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला नेहमीच वर्धमान भाऊ दिव्यांग व्यक्तिचच्या मदती साठी चोविस तास हजर असतातच दिव्यांग दिनी सुध्हा आपल्या परीने जेवडे विकलांग व्यक्तिना साहित्य वाटप केले म्हणून च योग्य आणि दानसुर जनसेवक व्यक्ति लाच हां पुरस्कार दिल्याचे संस्था कडुन समाधान व्यक्त केले जात आहे