नगरपालिका तर्फे जामनेर शहरात वार्ड प्रमाणे कोरोना लसीकरण देण्याची, शुरवात करण्यात आली

0 0
Read Time:1 Minute, 46 Second

नगरपालिका तर्फे जामनेर शहरात वार्ड प्रमाणे कोरोना लसीकरण देण्याची, शुरवात करण्यात आली

इमरान खान(बबलु)
जामनेर प्रतिनिधी
आज दिनांक ४/१२/२०२१ रोजी लसीकरण राबविण्याचे काम शिरवात करण्यात आले.कोरोना लसीकरण , जागेवर कर्मचारी वर्ग कम असल्यामुळे, जकेरिया हॉल मध्ये लस टोचक एक ही, असल्यामुळे महिलावर्ग घरी परत होते नगरसेवक रिजवान शेख यांनी दखल घेतल्यावर तातड़ीने स्टॉप वाढविण्यात आले.आणि महिलांना दिलासा मिळाला.आणि पुढ़े काम करण्याची सुरुवात झाली.जामनेर शहर मध्ये बिस्मिल्ला नगर.मदनी नगर.घरकुल.करीम हॉल इस्लामपुरा.या भागात वेक्सी देण्याचे काम शुरु होते.जामनेर
नगराध्यक्ष साधना महाजन, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपनगराध्यक्ष शरद पाटील, जीतू पाटील, नगरसेवक अतीश झाल्टे, नगरसेवक उल्हास पाटील , नगरसेवक बाबुराव हिरवाडे़,
तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे, यांनी पाहणी केली.या वेळी .नगरसेवक रिजवान शेख, खलील खान, नगरसेवक नाजिम शेख, अनिस शेख, नसीम शेख, जिल्हा परिषद मुख्याध्यापक कर्मचारी अंगणवाडी सेविका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने झाले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %