रास्त भाव मिळत नसल्याने अनेर परिसरातील शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्या करण्याची परवानगी

0 0
Read Time:2 Minute, 5 Second

चोपडा- अनेर परिसरात शेतकरी संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी  दिला आत्महत्या करण्याचा इशारा
गलंगी तालुका चोपडा (मच्छिंद्र कोळी )-
अनेर परिसरात केळी व्यापाऱ्यांचे मन भावाने केळी खरेदी करीत असून एका शेतकऱ्याने संतप्त होउन कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांचा  केळी ट्रक यांच्या गलंगी टोल काट्या वरती हवा काढण्याचे इशारा दिला तसेच योग्य भाव मिळत नसल्यास शासनाने आत्महत्येची परवानगी द्यावी असे सांगितले कारण दोन वर्षापासून कोरणा सारखे महाभयंकर आजाराने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची झाली दैनिय अवस्था शेतीमाल कवडीमोल भावाने खरेदी करून व्यापारी शेतकऱ्यांची करतात खच्चीकरण या अनुषंगाने देविदास शाळीग्राम देवराज रा गलंगी तालुका चोपडा यांनी येत्या 10/12/2021/बुधवारी रोजी गलंगी तालुका चोपडा सकाळी 9/वाजता
कुठल्याही केळी व्यापारी कम भावाने केळी खरेदी करत असेल तर त्याच्या ट्रक ची हवा काढण्यात येईल असा इशारा अनेर परिसरातील शेतकऱ्याने दिला आहे केळी उत्पन्न घेण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना दीड ते दोन वर्षे लागतात एका झाडाला 70 ते 80 रुपये खर्च येतो रात्रंदिवस मेहनत अलगच माञ व्यापारी शासकिय
बोर्डाच्या भावापेक्षा तीन पट भाव कमीने खरी करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय मागवा कोणाकडे असाही प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %