• राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • खान्देश
  • क्राईम जगत
  • मुक्त पत्रकार
  • युवा कट्टा
  • संघर्ष गाथा
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • शेती विषयक
  • अन्य

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज

August 18, 2022

पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !

August 18, 2022

मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट

August 17, 2022
Facebook Twitter Instagram WhatsApp
Trending
  • सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
  • पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
  • मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
  • पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
  • राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
  • नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र
Facebook Twitter Instagram YouTube
न्यूज झेप इंडियान्यूज झेप इंडिया
Demo
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • खान्देश
  • क्राईम जगत
  • मुक्त पत्रकार
  • युवा कट्टा
  • संघर्ष गाथा
  • संपादकीय
  • तंत्रज्ञान
  • शेती विषयक
  • अन्य
न्यूज झेप इंडियान्यूज झेप इंडिया

कोविड-19आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर

न्यूज झेप इंडियाBy न्यूज झेप इंडियाDecember 3, 2021No Comments2 Mins Read
Facebook WhatsApp Twitter Telegram
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
कोविड-19आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    कोविड-19ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी जारी केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले आहे. याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.
     यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील.
      तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm
   यावर देखील लिंक देण्यात आली आहे.
 ही कागदपत्रे आवश्यक ,
 
     अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोविड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/.क्र.488 /आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.
जळगाव जिल्हा महाराष्ट्र संपादकीय
Share. Facebook Twitter Telegram WhatsApp
न्यूज झेप इंडिया
  • Website

Related Posts

भडगांव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जी.पी काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन

May 26, 2022

धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार

May 20, 2022

जय जय जय श्रीराम गजरात सावद्यात रामनवमीनिमित्त काढली मिरवणूक

April 11, 2022

Leave A Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पाचोरा

सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज

By न्यूज झेप इंडियाAugust 18, 20220

सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज पाचोरा प्रतिनिधि दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्व,राजीव…

पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !

August 18, 2022

मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट

August 17, 2022

पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.

August 17, 2022

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

न्यूज झेप इंडिया ताज्या घडामोडी आपल्या पर्यंत नेहमी पोहोचवत असते.

Email Us: info@newszepindia.in
Contact: +91 9767211000

Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram Steam
  • About us
  • Community
© 2022 न्यूज झेप इंडिया Designed by Dnyaneshwar 7020583508

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.