पाचोरा- लोहारी ते साजगाव रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच लोहारी बु येथील बहूळा नदीवर आर्व ते लोहारी दरम्यान जोडणारा ब्रिज कम बॅरेज पूल तातडीने व्हावा या साठी निवेदन देताना लोहारी चे सरपंच सौ.ताईसो रंजना प्रवीण पाटील,उपसरपंच रहेमान काकर, ग्रामविस्तार अधिकारी डि एन मोरे तंटामुक्ती अध्यक्ष राजूदादा खैरनार , भिमराव पाटील, युसूफ काकर, जमील काकर संदीप पाटिल सतीश पाटिल चिंधा श्रीपत बडगुजर , नंदू खैरनार , शरद पाटील दिलराज पाटिल नितीन पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते