खान्देश

डिझेल पेट्रोल गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

राष्ट्रवादी युवक काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष *मा.मेहबुब शेख* यांच्या सुचनेनुसार व *जिल्हा नेते  डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शानाखाली*

व *दिनेश मोरे,*
*प्रदेश सरचिटणीस – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्योग व व्यापार* व
*श्री. शिरीष पाटील – तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,‌शिरपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत*

*देशातील पेट्रोल,डीझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात “राष्ट्रवादी युवक काॅग्रेस” च्या माध्यमातुन शिरपूर तालुक्यात केंद्र सरकारच्या विरोधात मोटारसायकल बैलगाडीवर ठेवत व पेट्रोल पंपावर जाऊन १ रुपयाचे पेट्रोल टाकुन केंद्र सरकारचा पेट्रोल व गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.. आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष आशिष अहिरे यांनी केले होते..

Related Articles

Close