जळगाव जिल्हाभुसावळ-जामनेर

जामनेर नगरपालिका तर्फे हाजी सय्यद करीम शादी हॉल मध्ये लसीकरण शिबिर

जामनेर नगरपालिका तर्फे हाजी सय्यद करीम शादी हॉल मध्ये लसीकरण शिबिर
प्रतिनिधी (इम्रान खान शहर )- जामनेर  – दिनांक.19/10/2021.रोजी जामनेर हाजी सय्यद करीम हॉल मदनी नगर मध्ये covid-19 लसीकरण सुरू करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला सर्व मौलानांनी आणि नगरसेवकांनी महिला आणि पुरुष यांनी कोव्हीड लस घेतली नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले आणि नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आली यावेळी उपस्थित डॉक्टर विनय सोनवणे. उप जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे. आणि मुस्लिम समाजाचे मौलाना इमरान साहब. डॉक्टर इम्तियाज खान. डॉक्टर मुशर्फ. डॉक्टर जुबेर. नगरसेवक नाजिम शेख. नगरसेवक रिजवान शेख. अनिस शेख. खलील भांजा. नसीम शेख. युनूस शेख. सगीर शेख. परवेज़ शेख. इक्बाल खान. सर्व पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ता उपस्थित होते.

Related Articles

Close