जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

लासुरे तंटामुक्ती अध्यक्ष पदी तुकाराम भिका पाटील

तंटामुक्त अध्यक्ष पदी तुकाराम भिका पाटील

लासुरे तंटामुक्ती अध्यक्ष निवड
लासुरे :-‘स्वछता अभियान पुरस्कार प्राप्त’ तसेच ‘लोकमत सरपंच अवार्ड प्राप्त ‘गांव लासुरे येथे ग्राम पंचायतीची ग्राम सभा संपन्न झाली. या ग्राम सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष याची पण निवड गावातील सर्व ग्रामस्थांनी केली यामध्ये लासुरे गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून श्री तुकाराम भिका पाटील यांची निवड सर्वानुमते ठरली.
. या ग्राम सभेस अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच सौ पूनम प्रकाश देवरे, उपसरपंच संजय तुकाराम देवरे, संदीप मुरलीधर देवरे, ग्रामपंचायत सदस्य,गावातील वरिष्ठ ग्रामस्थ, तरुण, महिला तसेच ग्रामसेवक -नंदकिशोर पाटील यांनी कामकाज पाहिले.
गावातील सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Close