पाचोरा येथील दोन्ही भावंडानी गाजवली अमेरिका होस्टन येथील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धा*

0 0
Read Time:1 Minute, 20 Second

*पाचोरा येथील दोन्ही भावंडानी गाजवली अमेरिका होस्टन येथील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धा*

पाचोरा येथील मूळ रहिवासी  सचिन पाटील केंद्रप्रमुख गोंदेगाव यांचे पुतणे व सध्या पुणे विद्यापीठ येथे कार्यरत असलेल्या प्रा नितीन प्रकाशराव पाटील यांच्या 2 ही मुलांनी पाचोऱ्याचे नाव ज्युनिअर ऑलम्पिक रोप स्कीपिंग स्पर्धेत गाजवले अमेरिका येथील होस्टन येथे पार पडलेल्या या ऑनलाइन स्पर्धेत भार्गव नितीन पाटील याने भारताकडून खेळताना 1 सुवर्ण पदक 1 रौप्य पदक मिळवतांना जागतिक क्रमवारीत चौथे स्थान पटकावले. व शिवम नितीन पाटील याने जागतिक क्रमवारीत 5 वे स्थान पटकावले
दोन्ही भावंडांनी पाचोऱ्याचे नाव गाजवून भारताचा जागतिक क्रमवारीत झेंडा रोवला त्यांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %