शिरपुर प्रतिनिधि हीरा कोळी शिरपुर येथील कोव्हीड-१९ अंतर्गत लसीकरण मिशन कवच कुंडल शिरपुर येथील प्रभाग क्र ११ चा सक्रीय सहभाग

0 0
Read Time:3 Minute, 3 Second

शिरपुर (प्रतिनिधि हीरा कोळी) –  शिरपुर येथील कोव्हीड-१९ अंतर्गत लसीकरण मिशन कवच कुंडल शिरपुर येथील प्रभाग क्र ११ चा सक्रीय सहभाग
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार संपुर्ण राज्यात व जिल्हयात दि.१६ जानेवारी २०२१पासुन लसीकरण मोहीम राबविली जात आहे.नगरपालिका क्षेत्रातील व्यापक प्रमाणात जनजागृती करून व जनसभाग मिळविणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे नागरिक संरक्षित असल्यास आजारीची तीव्रता तसेच मृत्यूचे प्रमाण ही कमी होते
त्यामुळे शिरपुर येथील प्रभाग क्र ११ येथील पाटील वाडा, अंबिका नगर येथे लसीकरण कॅप घेऊन १८ वर्षा वरील सर्व नागरिकांचे कोविड-१९ लसीचे दोन डोस देवुन प्रभागातील जास्तीत जास्त नागरिक लसीमुळे संरक्षित होतील यासाठी नगरसेवक दादासो.मोहन हुलेसिंग पाटील व नगरसेविका सौ,मोनिका रोहित शेटे प्रयत्नशील आहेत. त्याअनुशंगाने माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.आबाजी महाजन साहेब यांचा मार्गदर्शना खाली प्रभाग क्र.११ पाटील वाडा व अंबिका नगर येथे नागरिकांन साठी मिशन कवच कुंडल अभियांना अंतर्गत कॅपचे आयोजन श्री मारूती मंदिर,पाटील वाडा येथे करून ३८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले व . त्या प्रसंगी मा.तहसीलदार श्री.आबा महाजन साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्रजी बागुल साहेब, वैघकीय अधिकारी डाॅ. नीतू बत्रा ,भाजपाचे नेते तथा नगरसेवक दादासो.मोहन हुलेसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक भाऊसो,हेमंत गुलाबराव पाटील,नगरसेविका सौ,मोनिका रोहित शेटे भाजपा शहरसरचिटणीस श्री.रोहित त्र्यंबक शेटे , नगरसेवक, श्री.अमोलभाऊ पाटील,युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री.विक्की चौधरी, श्री.अविनाश शिंपी, आकाशभाऊ गोरे, श्री.मनोज बारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आरोग्य सहाय्यक श्री.पकंज मराठे,श्री. छोटु शिरसाठ, तसेच आरोग्य सेविकांचे सहकार्य लाभले कार्यक्रमांचे आयोजन श्री. रोहित त्र्यंबक शेटे यांनी केले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %