जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

शासनाची “महाराष्ट्र नितीन जमदाडे मेडीकल कौन्सिल ऑफ एक्यूपंचर” परिक्षा उत्तीर्ण

नितीन जमदाडे वाणेगाव येथील पोलीस पाटील तथा निसर्गोपचार तज्ञ

*पाचोरा प्रतिनिधी ।* शासनाची “महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल ऑफ एक्यूपंचर” परिक्षा नुकतीच घेण्यात आली होती. सदर परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून पाच ते सहा हजार डॉक्टर सहभागी झाले होते. त्यात वाणेगांव ता. पाचोरा येथील पोलिस पाटील तथा योगा व निसर्गोपचार तज्ञ डॉ. नितिन जमदाडे यांनी यश संपादन करत ते उत्तीर्ण झाले आहे.

Related Articles

Close