अमळनेर तालुक्यातील धार येथील अल्पसंख्याक मुस्लिम बांधवाला धार येथील उपसरपंच शशिकांत माधव बोरसे व राज कंस्ट्रक्शन तर्फे अल्प मदत :पाच हजार 786 रूपयांचा धनादेश केला सुपुर्द :

0 0
Read Time:1 Minute, 48 Second

अमळनेर तालुक्यातील धार येथील अल्पसंख्याक मुस्लिम बांधवाला धार येथील उपसरपंच शशिकांत माधव बोरसे व राज कंस्ट्रक्शन तर्फे अल्प मदत :पाच हजार 786 रूपयांचा धनादेश केला सुपुर्द :
अमळनेर तालुक्यातील धार येथील अल्पसंख्याक मुजावर मिरुवाह जाकीर याच्या विवाहा करीता राज कंस्ट्रक्शन चे शशिकांत माधव बोरसे उपसरपंच धार यांच्यातर्फे राजकंस्ट्रक्शनच्या कंपनी खाते तसेच फंडातुन पाच हजार 786 रूपयांची अल्प मदत करण्यात आली तसेच धनादेश आज दिनांक 3/10/2021 रोजी तसेच मुजावर मिरुवाह जाकीर हिच्या विवाह प्रसंगी धार ता . अमळनेर येथील उपसरपंच यांच्या हस्ते देण्यात आला . ही अल्प मदत जरी असली तरी योग्य वेळेला अर्थात लग्न प्रसंगी मिळाल्याने मुजावर मिरुवाह जाकीर हीच्यासह बांधवानी शशिकांत बोरसे उपसरपंच धार यांचे आभार मानून कौतुक केले यावेळी उपस्थित शौकत मुजावर राजेंद्र तुळशीराम पाटील मा.उपसरपंच धार सुनिल नामदेव पाटील जगतराव साहेबराव पाटील इब्राहिम खान पठाण राजीक मुजावर अजित शहा मुख्तार दादा लतीफ दादा हे उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %