जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

शितल अकॅडमी पारोळा तालुक्यातिल विद्यार्थ्यासाठी इंग्लिश ची संजीवनी चे काम करतेय – ज्योति संदानशिव,माधुरी वेरूळेकर

शितल अकॅडमी पारोळा तालुक्यातिल विद्यार्थ्यासाठी इंग्लिश ची संजीवनी चे काम करतेय – ज्योति संदानशिव,माधुरी वेरूळेकर
दी. 28 सप्टेंबर रोज़ी शितल अकॅडमी मधे गणपति फ़ेस्टिवल निम्मित घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीश वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने पदी म्हसवे गावाचे लोकनियुक़्त सरपंच सौ . ज्योति सतीश संदानशिव व पारोळा ग्रामीण चे तलाटी ताईसाो.माधुरी वेरूळेकर व टाइगर किड्स इंटेरनशनल स्कूल पारोळा चे प्रिंसिपल रूपाली पाटील मॅम व सर्व शितल अकॅडमी स्टाफ़ व स्टूडेंट्स उपस्थित होते

Related Articles

Close