अभियांत्रिकी परीक्षेत अमळगाव येथील क्रांती पाटीलचे सुयश

0 0
Read Time:51 Second

अभियांत्रिकी परीक्षेत अमळगाव येथील क्रांती पाटीलचे सुयश !

अमळनेर :- तालुक्यातील अमळगाव येथील कु. क्रांती सुरेश पाटील हिने घवघवीत यश प्राप्त केले आहे. यंदा घेण्यात आलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेत तिने 1300 पैकी 1263 मार्क्स मिळवून 97.15 टक्के मिळवले आहेत . ती एस. एस. बी टी ,जळगाव या कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करत आहे. या यशाबद्दल तिचा दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सौ.सुषमा वासुदेव पाटील यांनी सत्कार केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %