जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

राज्य सरकार ने महिला संरक्षणासाठी अधिक कठोर पावले उचलणे काळाची गरज-राजुभाई जावरे

राज्य सरकार यांनी महिला संरक्षणासाठी आधिक तिव्रता बाळगणे काळाची गरज—राजुभाई जावरे उपविभाग अन्याय अत्याचार नियंत्रित शासकीय दक्षता समिति सदस्य तथा दलित-सेना अध्यक्ष जळगाव

जळगांव-

प्रतिनीधी- सध्या महाराष्ट्रात महिला वर्ग फारच भिती पोटी वावरताना दिसत आहेत कारण संपुर्ण भारतामध्ये एक नंबरवर महिलांवर होनारे अनयाय-अत्याचार बलात्कार, लैंगिक शोषण, अल्प वयीन मुलींवर बलात्कार रस्त्यावरुन गाडीत उचलुन जबरी सामुहिक बलात्कार अशा महाराष्ट्र राज्यला काळींबा फासणा-र्या घटना शिव-शाहू-फुले-अंबेडकर या महामानवांचया महाराष्ट्र राज्य घडत असल्याने यावर आधिक कठोर पाऊले उचलण्याची काळाची गरज आहे तरच लिंगपीसाट नराधमांवर यांना दबदबा निर्माण होनार नाही आणि दुसरा मुद्दा असा की ज्या लिंगपीसाट नराधमावर ज्या कोर्टात केसेस असतील त्या फास्ट चालवण्याचे अदेश पारित करून सदर लिंगपीसाट आरोपी ना जाहिर रित्या फासी मिळाली पाहिजे अशी तरतुत केल्या खेरीज लिंगपीसाट यांना त॓बी बसनार नाही म्हणुन राज्य सरकारने महिलांवर संरक्षण छत्र देण्याची गरज आहे

. असे राजू जावळे यांनी बोलतांना सांगितले

Related Articles

Close