जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

भडगाव प्रतिनिधि संजय शेवाळेपारनेरचे नामदार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते फवारणी यंत्राचे लोकार्पण सोबत मा.आमदार दिलीप वाघ

भडगाव प्रतिनिधि संजय शेवाळेपारनेरचे नामदार आमदार निलेश लंके यांच्या हस्ते फवारणी यंत्राचे लोकार्पण सोबत मा.आमदार दिलीप वाघ

मोफत रुग्णवाहिका , कॉलनींचे दिशाफलक त्याचबरोबर भडगाव शहरात १६ क्र वार्डासाठी स्वखर्चाने स्वतंत्र फवारणी यंत्र लोकार्पण करणारे प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांचे केले कौतुक

रात्री 1 वाजता येऊन देखील जनतेचा तसेच युवा वर्गाचा ताईत बनणारे आमदार निलेश लंके

सध्या सम्पूर्ण शहरात प्रचंड वेगाने डेंगूचा व इतर साथिच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतांना आपन बघत आहोत तर नेहमीच वॉर्ड बद्द्ल समयसूचकता ठेऊन् काम करणारे विजयकुमार भोसले यानी या संकटावर् मात करण्यासाठी थेट स्वतंत्र फावरणी मशीन आणून महाराष्ट्रतिल् नामदार कोरोना यौद्धा पारनेर चे आमदार नीलेश् जी लंके साहेबांच्या हस्ते लोकार्पन् केले आहे तसेच वार्ड क्र १६ हा फक्त माझा वार्ड नहि तर तेथील जनता माझी आहे त्यांची काळजी करने माझे कर्तव्य आहे अनी ते कर्तव्य मी पूर्णपने पार पाडेल याची ग्वाही दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close