जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल &डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन तर्फे मोफत रोगनिदान शिबीर !

रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल &डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन तर्फे मोफत रोगनिदान शिबीर !

पाचोरा – (प्रतनिधी) – आज मोहाडी ता.पाचोरा रामदेव बाबा मंदिर परिसरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & डॉ.भूषणदादा मगर पाटील फाऊंडेशन पाचोरा आणि माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या वतीने मोहाडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.गावातील ग्रामस्त आणि महिलांनी चांगला प्रतिसात देत सगळ्यांनी या शिबिरात कोरोना चे सोशल डिस्टन पाळत या आरोग्य शिबिरात ग्रामस्त यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने डॉ, भूषण मगर यांनी आभार मानलेत यावेळी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर,डॉ सोहेल शेख,डॉ.प्रदीप चव्हाण, गजानन क्षीरसागर आदी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close