जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

महात्मा जोतीबा फुले याच्न्हे पाचोरा येथे स्मारक व्हावे मागणी साठी छगन भुजबळ यांना निवेदन

पाचोरा प्रतिनिधि – पाचोरा येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पाचोरा चे सर्व कमेटी मेंबर श्री क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पाचोरा स्मारका संदर्भात ना. छगन भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंत्री )यांच्या निवासस्थानी दि 12-9-2021 रोजी नाशिक येथे भेट ,घेतली
श्री क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पाचोरा स्मारका संदर्भात छगन भुजबळ यांच्या नाशिक येथे निवास स्थानी निवेदन देण्यासाठी कृष्णपुरी पाचोरा माळी समाज पंच मंडळ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष परदेशी, पाचोरा शहर अध्यक्ष कन्हैया देवरे, माळी समाज पंच मंडळ समाज अध्यक्ष संजय महाले , पाचोरा शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुदर्शन आत्माराम सोनवणे , माळी समाजाचे अध्यक्ष संतोष महाजन , सहसचिव शरद गिते ,सुनील महाजन , शुभम महाजन , राजूभाऊ महाजन नवरदेवळा ,प्रदीप परदेसी, प्रकाश तांबे बहुजन समाज बांधव उपस्थित होते . यावेळी संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे संतोष महाजन यांनी सांगितले .

Related Articles

Close