जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा कढोली व रिंगणगाव येथे आमदारांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ.

एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा कढोली व रिंगणगाव येथे आमदारांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ.
एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, कढोली व रिंगणगांव येथे आमदार चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते आज ११ सप्टेंबर रोजी विविध विकासकामांचा भुमिपुजनउद्घाटन_सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, मा.सभापती मोहन सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष एस आर पाटील पन्नालालभाऊ, अॕड.शरद पाटील, अॕड.पंकज चव्हाण, अॕड.कुणाल पाचपोळ, शेनपडु पाटील, प्रविण पाटील सरपंच टाकरखेडा सुनील पाटील उप सरपंच राजेंद्र पाटील तसेच टाकरखेडा, ग्रामस्थ किरण नन्नवरे सरपंच कढोली नीलेश भोई उप सरपंच कढोली विलास पाटील गोकुळ पाटील प्रविण पाटील गुलाब कोळी कढोली, गजानन महाजन सुनिल शिंदे समाधान महाजन घुले अन्ना ताबे भाऊसाहेब रिंगणगांव , नाना पाटील वैजनाथ, बांभोरी, खेडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो संचालक मंडळ, आदी मान्यवर, जेष्ठ नागरीक व ग्रामस्थ बांधव उपस्थित होते

Related Articles

Close