अमळनेर-चोपडाजळगाव जिल्हा

मारवड पोलीस स्टेशन तर्फे सुचीत करण्यात येते की

मारवड पोलीस स्टेशन तर्फे सुचीत करण्यात येते की
मुसळधार पाऊस -तालुक्यासह इतरत्र दि.6 ते 9 सप्टेंबर मुसळधार पाऊस होणार असल्याने
सर्वांनी सतर्क रहावे.
सर्वांनी जिविताची,कुटुंबाची व गुरे- ढोरे यांची काळजी घ्यावी.कोणीही नदी / नाला पात्रातुन जाउं नये,फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यावेळेस फरशीपुल ओलांडू नये, नदी तुन बैलगाड़ी अथवा वाहन नेउ नये,नदी जवळ गुरे नेउ नये. नदी काठी घरे असणारे नागरिक यांनी पाऊस सुरु असल्यास विशेषतः रात्री ऊंच ठिकाणी जावे…नदी काठावर अतिक्रमण करून घरे असलेले नागरिक यांनी सुरक्षित स्थळी जावे घाट,दरळ,धबधबा अश्या ठिकाणी किंवा रस्त्यांवर,रस्त्यांवरून प्रवास करू नये,….करिता जाहिर दवंडी देण्यात येते = सहा.पोलीस निरीक्षक मारवड पो स्टे.

Related Articles

Close