महाराष्ट्र

माडसांगवी गावात कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

माडसांगवी गावात कोविड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

 नाशिक प्रतिनिधी-   माडसांगवी गावात आरोग्य  विभागाचे अधिकारी  व ग्रामपंचायत  सरपंच उपसरपंच ग्रा.सदस्य  संदीप गोडसे , विशाल बर्वे , अमोल घाटकर , शरद पेखळे ,  लताताई पेखळे ,कल्पना पेखळे , छाया पेखळे , कोमल घाटकर , कल्पना खरात,  ग्रामसेवक  पितांबर भामरे  तसेच आरोग्य विभागाच्या सी.एच .ओ. देवरे मॕडम   यांच्या देखरेखी खाली कोविड लसीकरण मोहिम सुरू करण्यात  आली विशेष  म्हणजे  गावातील  तरुण वर्गाने सर्व  सामान्य  लोकांत लसीकरणाबाबत असलेली  भीती  दुर करुण लसीकरण का करावे व त्याचा आपल्याला  काय  फायदा होणार  आहे.   याची जनजागृती मोठ्या  प्रमाणात  करण्यात  आली. त्यामुळे  एकाच दिवसात ३२० व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले .  याबददल गावच्या  सरपंच मनिषा सोळसे उपसरपंच सुनंदाताई पेखळे यांनी या तरुण  वर्गाचे अभिनंदन  केले .  तसेच  हि मोहिम गावातील अठरा ते पंचेचाळीस  वयोगटाच्या पुढील  व्यक्तीचे लसीकरण पुर्ण होत  नाही  तो पर्यंत  टप्याटप्याने ही मोहिम अशीच सुरू  राहिल असे त्यांनी  सांगितले.या लसीकरणासाठी आरोग्य  विभागाचे आरोग्य सेवक अशोक दंडगव्हाळ सर, मदन शेंडगे सर, आरोग्य सेविका मंगला धुर्जड मॕडम , मुक्ता ठाकरे मॕडम , राजगुरु सर ,प्राथमिक शाळेचे शिक्षक कांतीलाल सोनवणे सर, संजय  पेखळे सर  , प्रदिप पेखळे सर  गावचे पोलिस पाटील  आण्णा गरड  अंगणवाडी कर्मचारी  आशा वर्कर संविता भवर संगिता माळी , जुबेदा सैय्यद,योगिता जाधव शैला क्षिरसागर   जया डगळे, संगिता हिरे,    ग्रामपंचायत कर्मचारी  गोरख क्षिरसागर , भालचंद्र पेखळे , खंडेश पेखळे ,सुभाष मोरे  या सर्वांचे उपसरपंच सुनंदाताई पेखळे यांनी आभार  मानले व यापुढील लसीकरण मोहिम अशाच प्रकारे यशस्वी  करु यासाठी सर्वाना  शुभेच्छा दिल्या

Related Articles

Close