चाळीसगावजळगाव जिल्हा

अचानक ढफुटी सदृश पावसानं नदीकाठच्या शेतकरी नागरिकांचे मोठे नुकसान आमदारांनी केली नुकसानीची पाहणी

चाळीसगांव (प्रतिनिधि संजय पाटील) – काल रात्री अचानक ढगफुटी सदृश पाऊस पडून चाळीसगाव शहर व तालुक्यातील सगळी कड़े पुर स्तिति झाली अचानक आलेल्या पाउसा मुळे नदिकाटच्या नागरिकांचे फार नुकसान झाले आहे गुरे,डोरे ,आपली वाहने ट्रेक्टर शेती उपयोगी सामान वाहून गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे एकी कड़े चांगला पाउसाची प्रतीक्षा होती आणि पाउस पडला पण नुकसान दायक होऊन आता शेतकरी चिंतेत आहेत तरी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व अधिकारी यानां आदेश डिलेत की या सामना सी लढन्यास तयार राहवे आणि लवकरच सर्व नुकसान पंचनामे लकरात लवकर करावे असे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी आदेश देत या सर्व नदी काट चे गावातील नागरिकांनी सावधान ही बाळगावी तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अचानकपणे पडलेल्या पावसामुळे मनुष्यहानी देखील झाली असल्याची माहिती मिळत आहे. कन्नड घाटात देखील दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासनाला सोबत घेऊन आज सकाळ पासून बचावकार्या चालू असून, अजून मोठी कुमक मागविण्यात येत आहे. या अचानकपणे आलेल्या संकटाचा सामना आपल्याला सर्वांना एक होऊन करायचा आहे. आपापल्या पातळीवर जे काही मदतकार्य करता येईल, ते करा व आपल्या परिसरातील जी माहिती देता येईल ती द्यावी.असे आवाहन आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी केले आहे

Related Articles

Close