भडगाव- प्रतिनिधि-( संजय शेवाळे) भडगाव शहराच्या पारोळा चौफुली मुख्य चौकात वाहन चालकांची मनमानी भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवर पारोळा चौफुली जवळ सतत ट्राफिक ची डोके दुखी होत असते समोर व आजु बाजुला चहा च्या दुकाना
समोरच दुचाकी वाहन लावुन काही गप्पा मारत बसत असतात आणि ट्राफिक हवलदार वेळो वेळी त्यांना समज देवुन निघुन जातात वाहन धारकांना आता मात्र रितसर दंड वसुल केला पाहिजे जर नेहमी असेच करत राहिले तर मोठा अनर्थ होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी रस्ता मोकळा होईल व शहरातील कॉलणी परिसरातील जनतेला त्रासने सुटका मिळेल व सायकल वर लहान लहान मुल व मुली यांचा शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा होईल शाळेत व जाण्याचा एकमेव पारोळा चौफुली मुख्य मार्ग आहे या विषयावर न्यूज झेप इंडिया ने या आगोदर वार्ता प्रसारित केली होती पुन्हा तेच चित्र पाहयला मिळत आहे या विषया कड़े भडगाव पोलीस स्टेशन चे पि.आय अशोक उत्तेकर यांनी विशेष लक्ष्य घातले पाहिजे म्हणजे पुढे होणारा अनर्थ टळेल असे जनतेतुन बोलले जात आहे.
तारखेडा येथे २७ लाखांचा अवैध गुटखा जप्त पाचोरा सह परिसरातील व्यापा-यांनी घेतला धसका !
पाचोरा - पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे गुटखा जप्त करून पोलिसांनी मोठी कारवाई केली खरी परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा...