क्राईम जगतजळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भारत काकडे यांचा अवैध धंद्यानवर छापा

पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भारत काकडे यांचा अवैध धंद्यानवर छापा

पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद) येथील उपविभागिय अधिकारी भरत काकडे यांनी दोन नंबर धंद्यावर अचानक छापा टाकल्यामुळे परिसरात दोन नंबर वाल्याचे धाबे दणाणले आहे!भरत काकडे साहेबानी पाचोरा जामनेर भागाचा अवैध धंद्याचा संपुर्ण तपास लावला !त्यांनतर त्यांनी वरखेडी भागात छापा मारला!छापा पथकाने आज दुपारी वरखेडी ता.पाचोरा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून 53,990 रोख रूपये जप्त करून सहा आरोपींना अटक केली असून सदरच्या आरोपींना छापा पथकाने ताब्यात घेण्यात आले असुन फिर्यादीवरून पिंपळगाव हरे.पो.स्टे.ला Cr no.177/2021गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरत काकडे यांच्यांशी चर्चा केली असता अनेक ठिकाणी लवकरच कार्यवाही केली जाईल
सदरच्या छापा पथकात पाचोरा पो.स्टे.चे PSl गणेशजी चौभे पो.हे.काॅ.प्रकाश पाटील पो.ना.किशोर पाटील पो.काॅ.किरण पाटील सुनिल पाटील योगेश पाटील सर्व नेमणूक पाचोरा पो.स्टे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close