newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

चाळीसगाव येथे तेली समाज बांधवांनतर्फे अन्नपूर्णा सेवा

- Advertisement -

चाळीसगाव येथे तेली समाज बांधवांनतर्फे अन्नपूर्णा सेवा
पाचोरा प्रतिनिधि , चाळीसगांव येथील तेली समाज तर्फे कोरोना महामारी चे औचित्य साधुन हॉस्पिटल मध्ये ऐडमिट असलेले रुग्ण व त्यांचे नाते वाईक याच्ये लोकड़ाऊं असल्याने व लांब लांब असलेले त्यांचे गाव हे लक्षात घेता आम्ही सर्व समाज बांधवांनी विचार केला की आपण ही समाजाचे काही देन लागतो म्हणून आपण दवाखान्यात असलेले पेशंट व त्यांचे नातेवाईक यांची जेवनाची व्यवस्था करू मग हनुमान जयंती पासून 24/42021 ते 31/5/2021 प्रयन्त सकाळ संध्याकाळ रोज संध्याकाळी हॉस्पिटल ला डबे तयार करून पोहच करू सगळे समाज बांधव एक होऊन कामला लागले आणि प्रत्येक हॉस्पिटललाजाउंन पेशंट यांचे नातेवाईक यांना भेटून तुम्हाला जेवनाची व्यवस्था आहे का नसनार तर आम्हला फोन करा आम्ही इथे पोहच करू असे सर्व कोविड़ सेंटर व हॉस्पिटल जाउंन प्रत्येक्ष भेटून डबे पोहच करत तरी ज्यांना आमचा फोन नंबर माहित नसेल तर हा आमचा फोन नंबर आहेत
7588647780
9960488143
9766626177
9850641211
9881260377
8275493367
9921291191
7020465706या नंबर वरती संपर्क करा या करिता सदानंद भाऊ चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आणि समाज बांधव तरुण वर्ग खुप मेहनत घेत आहे चाळीसगावात तेली समाज बांधव यांचे कौतुक होत आहेत आणि रुग्ण व रुग्ण नातेवाईक पण भारावून जात आहे खरोखर कौतुका स्पद कार्याचे चाळीसगाव व तालुका वासी आभार व्येक्त करत आहेत

- Advertisement -

- Advertisement -