newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पहाण गावाचे दोन्ही भाऊ अकील व शकील ठरलेत मानव रूपी देवदुत !

- Advertisement -

- Advertisement -

पहाण गावाचे दोन्ही भाऊ अकील व शकील ठरलेत मानव रूपी देवदुत !पाचोरा – पहान ता पाचोरा गावात मुस्लिम समाजात जन्म घेतलेले ये दोघे भाऊ पहान मध्ये देवदुत ठरत आहे अकील शकील हे तारामिया हरीमिया पटेल यांचे नातू आहेत त्यांचे आजोबा एक शिक्षक होते त्यांनी सुध्दा मुलांना घडवन्याचे चांगले काम केले होते त्यांच्या पाऊलावर पाउल ठेऊन हे बंधु रुग्नांचे शसेवा करत आहेत आज त्यांच्या या सेवेला 2 वर्ष पूर्ण होत असून पहान गावाची रुग्ण सेवा ही एक पुण्ण्याचे काम आहे गेल्या एक वर्ष्यापासून कोरोना महामारी च्या काळातही त्यांनी आपली हि सेवा अविरत चालूच ठेवली आहे . कोरोना सारख्या महामारी मध्ये सुध्दा रुणाला धरून गाडीत बसवने त्यांना धीर देने डॉ लोकांना पेशंट विषयी माहिती देऊन त्यांना योग्य तो उपचार देण्याचे सांगणे , असे त्यांचे कार्ये आहे कुठलाहि मोह आणि कुठली ही भीती न बाळगता रुग्ण सेवा करत आहेत आज त्यांची घरची स्थिति एकदम नाजुक असतांना व वडील अपंग असून घराची पण धुरा हे दोघे भाऊ सांभाळतात त्यांनी कधी ही हा विचार केला नाही की गाडिला डिझेल आहे किंवा नाही खिश्यातुंन पैस्यांने डिझेल भरून पेसेंट कुठेही सोडायचे असल्यास ते लगेच गाड़ी काढून तयार असतात मित्र हो घरची परिस्तिति हालाखीची असून सुध्दा ते कुना कडून पैसे घेत नाही ते फक्त एवढेच बोलतात की कुठे घेऊन जायायचे कीती मोठे मन या बंधु चे आहे गावात काहीही असो कोणाचा मृत्यु असो किंवा लग्न कार्ये असो दोघे बंधु तातडीने हजर असतात आज त्यांच्या फ़्री रुग्ण सेवेला दोन वर्ष पूर्ण होत आहे . त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे . अकील शकील तुमच्या कार्याला सलाम

- Advertisement -