newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार!

- Advertisement -

पाडवा नववर्षानिमित्त शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रशासकीय संचालक यांचा सत्कार
चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रशासकीय संचालक पदी निवड झालेले नवनिर्वाचित प्रशासकीय संचालकांचे चाळीसगाव शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांन तर्फे सत्कार करण्यात आला, त्यावेळी महेंद्र सिताराम पाटील यांच्या धर्मपत्नी सौ अनुराधा महेंद्र पाटील, जिल्हा नियोजन समितीचे रोहिदास पाटील, भीमराव खलाणे, तुकाराम पाटील, बापुसो धर्मा खंडू काळे, नकुल पाटील,यांची कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव प्रशासकीय संचालक पदी निवड झाल्याबद्दल पाडवा व नववर्षाच्या आरोग्यमय शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी रघुनाथ तुकाराम कोळी एसटी कामगार सेना शहर प्रमुख चाळीसगाव,वसीम शेख रज्जाक चेअरमन उपशहरप्रमुख चाळीसगाव,ऋषिकेश देवरे उपशहर प्रमुख युवासेना चाळीसगाव,किशोर शेवरे पत्रकार, मजीद डॉन विभाग प्रमुख नागद रोड चाळीसगाव, इत्यादी शिवसैनिक शुभेच्छा देताना उपस्थित होते

- Advertisement -

- Advertisement -