newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

भडगाव येथे स्व बापुजी फाउंडेशन जन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न

- Advertisement -

भडगावदि. २७ रोजी सायं-७ वा. भडगाव येथे स्व बापुजी फाउंडेशन जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला.आमदार किशोरआप्पा पाटील यांनी फित कापुन उद्घाटन केले यावेळी राजेंद्र पाटील,प्रशांत पवार, युवराज पाटील, डॉ प्रमोद पाटील, संजय पाटील, दिपक पाटील, इम्रान सैय्यद,असिम मिर्झा, योगेश गंजे, निलेश पाटील,रविंद्र पाटील,मधुकर वाडेकर, पिन्टुं मराठे, माऊली जगताप, शरद राजपुत,सोनुभाई खाटीक,जहांगिर मालचे,मोसीमभाई, सलाउद्दीन भाई ,इक्बाल भाई ,वसीम भाई , आप्पा महाजन ,जगदिश सोनवणे ,नरेंद्र राजपुत,जयसिंग राठोड, प्रशांत गालफाडे ,प्रशांत सोनवणे, बबलु पाटील, पप्पु पाटील, भोला पाटील ,महेश पाटील, बबलु महाजन व वडधे येथील गोकुळ पाटील ,सुदाम पाटील,गुलाब पाटील, दिपक पाटील, दिलीप पाटील, भिकन पाटील, डोगरसिग पाटील,दिपक दत्तात्रय पाटील ,रविंद्र पाटील,युवराज पाटील ,ईश्वर पाटील, विनोद पाटील, भाऊसाहेब पाटील ,सुनिल पाटील, किशोर राजपुत ,योगेद्रसिग पाटील, समाधान पाटील, चेतन पाटील, आबा पाटील ,गभिर पाटील , सजन पाटील, दादा पाटील राजेंद्र पाटील गणेश पाटील सरदार पाटील हर्षल पाटील नितीन पाटील सचिन पाटील संदीप पाटील रावसाहेब पाटील भगतसिंग पाटील प्रदीप पाटील देविदास पाटील लालचंद नाईक भिमा नाईक बापु वारूळे गोपाल पाटील आदी उपस्थित होते

- Advertisement -

- Advertisement -