newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

प्राचार्य डॉक्टर बी एन पाटील यांना न्यूज झेप इंडिया तर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…

- Advertisement -

प्राचार्य डॉक्टर बी एन पाटील यांना न्यूज झेप इंडिया तर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…

- Advertisement -

प्राचार्य डॉक्टर बी एन पाटील यांना न्यूज झेप इंडिया तर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
पाचोरा- श्री शेठ मुरलीधर जी मानसिंग का महाविद्यालयाचे मातृहृदयी संयमशील नीतीशील कृतिशील शारदेचे विनम्र उपासक माननीय प्राचार्य डॉक्टर बी एन पाटील हे आज रोजी नियत वयोमानानुसार आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचे भावी जीवन सुखमय निरामय जावो आणि आई तुळजाभवानी त्यांना उदंड दीर्घायुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या भावी जीवनास कार्यास वाटचालीस लाख लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

- Advertisement -