newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती वाटप

- Advertisement -

कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती वाटप

कासोदा ता एरंडोल (प्रतिनिधी)

- Advertisement -

येथील शितोळे पंचमंडळ संचालित सार्वजनिक माध्यमिक विद्यालय कासोदा या विद्यालयातील 99 विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती जमाती सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना 2019 2020 शिष्यवृत्ती चेक चेअरमन नरेंद्र पाटील ,एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नूरुद्दीन मुल्लाजी ,राजू वाणी, एकनाथ ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक टी ,डी ,वाघ यांनी केले तर आभार पी ,के पाटील यांनी मानले
यावेळी वाय ,डी सय्यद , परेश बोरसे, एस आर पाटीलर, एस एस साळुंखे इत्यादी शिक्षकवृंद दीपक पाटील सुधाकर पाटील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

- Advertisement -