newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

केवलाई फाऊंडेशन पिपंळगाव तर्फे कोरोना योद्धाचा सत्कार

- Advertisement -

केवलाई फाऊंडेशन पिपंळगाव तर्फे कोरोना योद्धाचा सत्कार

- Advertisement -

भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील पिपंळगाव येथे कोरोना महामारी काळात ज्या योद्धानी कोरोनाशी संघर्ष केला कोरोना रुग्नाना मदतीचा हात देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले अशा कोरोना योद्धाचा सन्मान तसेच जि प आदर्श शिक्षक व विविध प्राविण्य मिळालेले विद्यार्थ्यांचा सत्कार केवलाई फाऊंडेशन पिपंळगाव तर्फे करण्यात आला या कार्यक्रमाला आदर्श शिक्षक एस डी पाटील सर शिवचरित्रकार सुनिल पाटील सर प्राचार्य एस एस मांडोळेसर डॉ किशोर पाटील डॉ निलेश पाटील डॉ पल्लवी पाटील डॉ भाग्यश्री पाटील गावातील माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आरोग्य सेवक आरोग्य सेविका अंगनवाडी सेविका मदतनिस पोलीस पत्रकार मुबंई महानगर पालीका कर्मचारी ग्रामसेवक कर्मचारी इ.कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला तसेच मार्च 2020मधील इ 10वी व इ12वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवचरित्रकार सुनिल पाटील सर प्राचार्य मांडोळे सर एस डी पाटील सर डॉ किशोर पाटील डॉ निलेश पाटील यानी मनोगत व्यक्त केले संस्थेचे आबा पाटील सर यानी प्रास्तविक केले सुत्रसंचलन सुधाकर पाटील यानी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज पाटील सुरेश पाटील धिरज देसले रोहीत देसले जयराम पाटील गणेश भाट ञ्रुषीकेश पाटील पवन शिरुडे कल्पेश पाटील भावेश पाटील अक्षय ठाकरे शुभम देसले यानी सहकार्य केले .

- Advertisement -