newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

राज्य पत्रकार संघाच्या एरंडोल तालुकाध्यक्ष पदी संजय चौधरी यांची निवड

- Advertisement -

राज्य पत्रकार संघाच्या एरंडोल तालुकाध्यक्ष पदी संजय चौधरी यांची निवड

- Advertisement -

एरंडोल,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने एरंडोल तालुका अध्यक्षपदी पत्रकार संजय चौधरी यांची निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी आज दि. २३ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र समितीचे सल्लगार जेष्ठ पत्रकार विजय पाठक, निमंत्रित सल्लागार किशोर पाटील कुंझरकर,एरंडोल येथील जेष्ठ पत्रकार आल्हाद जोशी, देशीन्नती चे पत्रकार कमरअली सैय्यद मार्केट कमिटीचे माजी सभापती व उपनगराध्यक्ष शालीकभाऊ गायकवाड, उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष राजू महाले, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, ग्रामीण जिल्हा कार्यध्यक्ष दिपक सपकाळे,खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव पाटील, मुकेश जोशी, सुनील भोळे, नरेश बागडे,संजय तांबे, वृत्तवाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्तवाहिनी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढिवरे,महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील, महानगर कार्यध्यक्ष रितेश माळी, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, जिल्हा सहसंघटक चेतन निंबोळकर, जामनेर तालुका माजी अध्यक्ष बाळू वाघ, चोपडा तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे,जळगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील सोनवणे, रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, रावेर शहराध्यक्ष विनोद कोळी, अमळनेर तालुका अध्यक्ष विजय पाटील, यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisement -