newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक

- Advertisement -

आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक

- Advertisement -

मुंबई – सामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, व्यापारी, खासगी कार्यालये आणि मॉल्स यांच्या संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुंबईतल्या लोकल सेवा सुरू करण्याबाबत पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. तसेच खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -