bgchjgchkg fvhgvhgvhgvhjkgvjkhgvjhgvjh
आजपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी
आजपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी
मुंबई – कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र आता सरसकट सर्व महिलांना आजपासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
आजपासून सर्व महिलांना सकाळी 11 ते दुपारी 03 आणि संध्याकाळी 07 नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.