newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

‘बाबांच्या निर्णयाचं दु:ख, मात्र मी भाजपमध्येच’ – खा.रक्षा खडसे

- Advertisement -

‘बाबांच्या निर्णयाचं दु:ख,
मात्र मी भाजपमध्येच’ – खा.रक्षा खडसे

- Advertisement -

मुंबई – खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे. मी भाजपकडून निवडून आलेली आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार. नाथाभाऊंनी देखील पक्षाचं योगदान मान्य केलंय. ४० वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, असं त्या म्हणाल्या. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या सूनबाई भाजप खासदार रक्षा खडसे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र आपण भाजपमध्ये राहणार असून पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -