newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

अंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सुनील देवरे

- Advertisement -

अंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सुनील देवरे

- Advertisement -

पारोळा प्रतिनिधी:- पारोळा तालुका सह जिल्ह्यात सामाजिक कार्य करणारे सुनील देवरे यांच्या कार्याची दखल घेऊन अंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या अंतरराष्ट्रीय लोकरक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिषेक हिंदू यांनी नियुक्ती केली.
सेनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त भारत व जनसामान्यांना मदतीसाठी सदैव तत्पर राहणार असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना कोणत्याही प्रकाराच्या मदतीसाठी सदैव धावून येणार आहे तसेच लवकरात लवकर इतर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात येईल असे सुनील देवरे यांनी सांगितले
त्यांचे प्रदेश अध्यक्ष वैभव शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

- Advertisement -