newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

शुभांगी बोदडे यांना राष्ट्रीय कोरोना नायक पुरस्कार

- Advertisement -

शुभांगी बोदडे यांना राष्ट्रीय कोरोना नायक पुरस्कार

- Advertisement -

वर्धा जिल्हा प्रतिनिधी / हिंगणघाट येथील नर्स शुभांगी बापुराव बोदडे यांनी कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना दैनिक संम्पर्क क्रांतीतर्फे राष्ट्रीय कोरोना नायक पुरस्कार 2019 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संपादक शिव शर्मा यांच्या हस्ते त्यांना गाैरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभांगी बोदडे यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisement -