चिंचोल ,चांगदेव ता.मुक्तताईनगर व निंबोल ता.रावेर गावावर शोककळा !

0 24

चिंचोल ,चांगदेव ता.मुक्तताईनगर व निंबोल ता.रावेर गावावर शोककळा

चोपडा येथून स्वागत समारंभ संपल्यावर ,चोपडा फैजपूर रोडवर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचे निधन. !

चिंचोल येथील श्री बाळू नारायण चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी ,दोन बहिणी व कुटुंबातील एकुण 10 जणांचा यात समावेश आहे.

या प्रसांगामुळे त्या गावावर व त्यांच्या नातेवाईकावर जो दुखाःचा डोंगर कोसळला आहे,त्यात लेवेगुजर स्नेहवर्धक मंडळ परिवार सहभागी आहे .
त्यांच्या कुटुंबीयांना उर्वरित आयुष्य जगण्याची शक्ती देवो हि प्रभूचरणी प्रार्थना, तसेच सर्व म्रुत्यु झालेल्या आत्म्याना चिरशांती लाभो हिच प्रभूचरणी प्रार्थना.

💐💐💐💐💐💐
कार्यकारी मंडळ
लेवेगुजर स्नेहवर्धक मंडळ मुंबई

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.