डॉ मुकुंद सावनेरकर यांच्या हॉस्पिटलचे २१ फेब्रुवारी रोजी स्थलांतर बातम्या डॉ मुकुंददादा सावनेरकर यांच्या हॉस्पिटलचे २१ फेब्रुवारी रोजी स्थलांतर !

0 1,015

डॉ मुकुंददादा सावनेरकर यांच्या हॉस्पिटलचे २१ फेब्रुवारी रोजी स्थलांतर बातम्या डॉ मुकुंददादा सावनेरकर यांच्या हॉस्पिटलचे २१ फेब्रुवारी रोजी स्थलांतर !

पाचोरा : येथील शहरातील नामांकीत स्त्री रोग तज्ञ डॉ मुकुंद सावनेरकर यांच्या हॉस्पीटलचे नवीन जागेत स्थलांतर सावनेरकर हॉस्पिटल म्हणून भडगांव रोड,पाचोरा येथे २१ फेब्रुवारी रोजी स्थलांतर होत आहे. तरी सर्व स्नेही व रुग्णांनी नोंद घ्यावी असे आवहान डॉ मुकुंद सावनेरकर यांनी केले आहे .या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सामुग्रीव्दारे लॅप्रोस्कोपी दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया सुसज्ज प्रसुती गृह सोनोग्राफी सेंटर स्त्रीरोग निदान व उपचार | सुसज्ञ ऑप्रेशन थिएटर प्रसुतीपूर्व तपासणी सल्ला वंध्यत्व तपासणी व उपचार सर्व प्रकारचे त्वचा रोग निदान गर्भाशय विकार निदान व उपचार केले जाणार आहेत.

पाचोरा तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात-परीसरात नावलौकीक असलेले स्त्रीरोग तज्ञ डॉ.मुकूंददादा सावनेरकर (एम.बी.बी.एस.डि.जी.ओ.गोल्ड मेडलिस्ट) प्रसुती व रत्रीरोग तज्ञ डॉ.बिजय बसंतराव पाटील (अंजनविहीरेकर) (एम.बी.बी.एस.एम.एस.डी.एन.बी.एफ.एम.ए.एस. (पुणे)) डॉ.सौ.शितल सावनेरकर (एम.बी.बी.एस.डी.डी.व्ही.त्वचारोग व गुप्त रोग तज्ञ ) स्त्री रोग प्रसुती व लॅप्रोस्कोपी सर्जन) हे 24 तास अत्यावश्यक सेवा देणार आहेत .

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.