26 जानेवारी निमित्त मोफत भव्य रोग निदान शिबीर संपन्न

0 27

पाचोरा :- 26 जानेवारी निमित्त मोफत भव्य रोग निदान शिबीर संपन्न

श्री संतबाब शाहिरियासिंग साहेबजी यांच्या उत्सवा निमीत्त व शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त
पाचोरा शहर व परिसर आद्यवत सुविधांनी सुसज्य विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भव्य रोगनिदान मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.
शिबिराचे ठिकाण:-झुलेलाल मंदीर सिंधी कॉलनी पाचोरा सकाळी10:00ते1:00वाजेपर्यंत ठेवले गेले असून
शिबिरात सेवा देणारे तज्ञ डॉक्टर.
डॉ भूषण मगर
डॉ सागर गरुड
पाचोरा शहरातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी


महात्मा फुले जन आरोग्य योजनासुरू केली असून नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.यावेळी सेवा देणारे तज्ञ डॉ भूषण मगर,डॉ संदीप इंगळे,डॉ प्रवीण देशमुख,डॉ भरत लाला, डॉ कांचन साकरकर,आणि सेवा देणारे सिस्टर पल्लवी गावीत, शुभांगी नाईक, प्रांजल पाटील, मनोज कासार, यांनी आपली सेवा बजावली.
आयोजक म्हणुन नगरसेवक राम केसवानी, नगरसेवक सतीश चेडे, नगरसेवक सौ मालती हाटकर,नगरसेवक रहेमान तडवी,हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.