पाचोरा येथेअग्रवाल समाजाचे विदयार्थी C Aपरीक्षेत उत्तीर्ण

0 16

पाचोरा येथेअग्रवाल समाजाचे विदयार्थी C Aपरीक्षेत उत्तीर्ण

पाचोरा (प्रतिनिधी)येथील कु. आचल मोहन अग्रवाल व अतुल सुरेश पटवारी हे विध्यार्थी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया C A या फायनल परीक्षेत सुयश संपादन केले

     आचल अग्रवाल ही शरद ट्रेडिंग कंपनी चे संचालक मोहन अग्रवाल यांची कन्या असून अतुल पटवारी हा अतुल एजन्सीज चे मालक सुरेश पटवारी यांचा मुलगा आहे त्यांच्या या यशाबाबत संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.