कलाशिक्षक राहुल पाटील यांची स्वराज्य चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्याच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

0 77

(पाचोरा प्रतिनिधी)-येथील आदी डिजिटल चे संचालक व डि.के पवार माध्यमिक विद्यालय निंभोरी येथील कलाशिक्षक राहुल पाटील यांची स्वराज्य चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्याच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राहुल पाटील यांनी नुकतेच १ नंबरचा ढ या मराठी चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे गुणवंत कलाकारांची निवड करणे तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे आदी महत्वपूर्ण कार्य सदरच्या संघटनेच्या वतीने राबवली जातात या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.