जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

छत्रपती शिवाजी महारांजाच्या नावाने असलेले विविध ठिकाणच्या ऐकेरी शब्दाच्या पाट्या बदलण्यासाठी निवेदन !

कासोदा( प्रतिनिधि )एरंडोल तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिलेले नगर ,कॉलनी,बस स्टॉप,तसेच शासकीय ,निमशासकीय कार्यालय यांना दिलेले आहे
परंतु काही ठिकाणी ‘शिवाजी’ असा एकेरी उच्चार असून ते नाव बदलवून सन्मानाने छत्रपती शिवाजी दिले जावे म्हणून शिव सेना शाखा प्रमुख भारत चौधरी यांनी
आगार व्यवस्थपक गोविंद बागुल
तसेच नायब तहसीलदार शिरसाठ यांना लेखी निवेदन देऊन येणाऱ्या 19 फेब्रुवारी शिव जयंती दिनापासून सक्तीचे करण्यात यावे अशी मागणी भारत चौधरी सह ग्रामस्थानीं निवेदनाद्वारे केली आहे
निवेदन देतांना भारत चौधरी,लोकेश पाटील,अक्षय शिंपी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close