जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

महिंद्रा बोलेरो गाडी चोरट्यांनी मंगरूळ येथून केली लंपास !

महिंद्रा बोलेरो गाडी चोरट्यांनी मंगरूळ येथून केली लंपास !

पारोळा – मंगरूळ येथील रहिवासी बाळू सुकलाल पाटील यांच्या मालकीची बोलेरो महिंद्रा ही गाडी चोरट्यांनी मंगरूळ इथून घरासमोर लावली असता ती 21 तारखेला रात्री चोरट्यांनी डुप्लिकेट चावी बनवून पसार झाले ही घटना सकाळी उठल्यावर गाडी पाहायला गेलो दिसली नाही .

इकडे तिकडे शोधाशोध केली असता गाडी दिसून आली नाही सदर घटना बाबत पोलीस स्टेशनला फोन करू तपासासाठी पारोळा कॉन्स्टेबल वानखेडे घटनास्थळी येऊन चौकशी केली असता जवळ असलेल्या सी सी कॅमेरा झालेल्या कैद नुसार गाडीही चोरट्यांनी कासोदा पारोळा रस्त्याने धुळ्याकडे पसार झाले असे समजते फुटेज नुसार कळते पारोळा पोलीस स्टेशन मध्ये गाडी क्रमांक MH -19 ए एक्स 32 60 या क्रमांक ची गाडी चोरट्यांनी चोरून नेली असे निर्देशनाथ घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा पारोळा पोलिस स्टेशन भाग 5 ग 175 /19 भादवि कलम 379 प्रमाणे नोंदवून अज्ञात विरुद्ध कायदेशीर तक्रार पोलीस कॉन्स्टेबल 23 65 चव्हाण यांनी गुन्हा दाखल करून घेतला पुढील तपास विजय भोई हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close