पाचोरा- सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर रमेश डोंगरे यांना कर्नाटक राज्यातील “कर्नाटक राज्यस्तरीय शाहू प्रेरणा गैरव”पुरस्कार -2019

0 47

पाचोरा- सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर रमेश डोंगरे यांना कर्नाटक राज्यातील “कर्नाटक राज्यस्तरीय शाहू प्रेरणा गैरव”पुरस्कार -2019
व “आदर्श समाज भुषण गैरव पुरस्कार”प्रदान करण्यात आले.

  सामाजिक क्षेत्रात गेल्या १५ वर्षी पासून फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत आसलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यानां हा 

पुरस्कार जेष्ठ कामगार नेते -मा.मिश्रीलाल गोपीकिशन जाजू, इचलकरंजी,कर्नाटक
यांच्या हस्ते महाराष्ट्रातील व कर्नाटक राज्यातील आनेक कवी,लेखक,विचारवंत,सिने अभिनेता उद्योजक आशा अनेक मांन्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले.
मा.यशवंत कुर्वे उद्योजक,नागपूर मल्लेश चैंगुले,अॅाल इंडिया एस.सी.एस.टी.अध्यक्ष बेळगाव, कर्नाटक. सुरेश बालाजी कांबळे-अभिनेता जालना सुजय सुंदरराव देसाई -लेखक कवी,कोल्हापूर डी.एन.दाभाडे – मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती विभाग बैंगलोर
सुविचार पुंडलिक कुंभार-सामजिक कार्यकर्ते सातारा. शशिधर घिवारी-राष्ट्रिय अध्यक्ष बेळगाव. पद्मजा खटावकर-मराठी अभिनेत्री, रत्नागिरी , अजित सगरे- साहित्यिक, निपानी बेळगाव. अमित कांबळे श्रमशक्ती संघटना अध्यक्ष ,इंचलकरंज आनेक मान्यवर उपस्थित प्रदान करण्यात आले.
त्यांना कोल्हापूर फेटा,मांन चीन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मांनीत करण्यात आले.
महाराष्ट्रतील ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेते ठरले.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! !!!

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.