पाचोरा – येथे माळी समाजा तर्फे श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळाच्या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.. श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी व दर्शनासाठी आलेले प्रमुख अतिथी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप भाऊ वाघ साहेब भाजपा.तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अमोल भाऊ शिंदे साहेब उद्योजक.आण्णासो.मुकुंद बिलदीकर साहेब युवा नेते सुमित किशोर पाटील साहेब. ह.भ.प.योगेशजी महाराज ह.भ.प. सौ.सुनिताताई महाराज.मंदीराच्या पुजारी ह.भ.प.विमलताई सुतार या सर्व मंडळींचे स्वागत करताना सर्व माळी समाजाचे कार्यकर्ते तसेच जिल्हाध्यक्ष..शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली.न्यूज चायनलचे पत्रकार.राहुल बाबुलाल महाजन साहेब अॅडव्होकेट बी.जी महाजन सर माजी अध्यक्ष.अर्जुंन बारकु महाजन मोहाडीकर शिवाजी देवचंद महाजन अनिल शिवाजी महाजन साहेब. गजानन रामदास महाजन सर प्रमोद पोपटराव महाजन सर प्रविण उर्फ पिंटु मधुकर महाजन नाभिक समाजाचे सचिव.चिंतामण सिताराम जाधव माजी उपाध्यक्ष.शांताराम रामदास महाजन हिरामण शंकर महाजन संदीप बापुराव पाटील माळी सर सेवा निवृत्त ग्रामसेवक आप्पा देविदास महाजन व तसेच माळी समाज बहुजन समाज बांधव उपस्थित होते..
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र