जळगाव – (अतुल माळी लोहारा )– सर्वसामान्यांचा चेहरा म्हणुन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांना म्हसावद बोरणार गटातून मोठी पसंती
नुकतेच जिल्हा परिषद गटातील आरक्षण निघाले यात म्हसावद बोरणार गटातील आरक्षण हे ओ.बी.सी. सर्वसाधारण निघाले आहे यात जळके ता.जि.जळगांव येथील उपसरपंच व वि.वि.का.चे संचालक महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांच्या नावाची चर्चा सध्या चौकाचौकात सुरू असलेली बघायला मिळते आहे.
महाराजांचं सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे समाजप्रबोधनच्या कामातुन व विविध सामाजिक,राजकीय कार्यातून त्यांची म्हसावद बोरणार गटातील लोकांशी नाळ जुडलेली आहे. महाराजांनी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपात जाहीर प्रवेश केला होता तेव्हापाूनच गटातील सर्व नागरिकांकडून महाराजांच्या नावाची मोठी चर्चा सुरू होती अखेर आज आरक्षण जाहीर झाल्यानंतर नागरिकांची मोठी पसंती जळकेकर महाराजांच्या नावाला मिळतं आहे.
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र