भडगाव -प्रतिनिधि -(संजय शेवाळे) -राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव च्या वतिने यश व निवड सत्कार समारोह * राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भडगाव तालुका संघटक श्री आबासाहेब बाबूलाल बाविस्कर यांची कन्या *कु.अनुषाआबासाहेब बाविस्कर हीस इयत्ता 10 वी CBSE बोर्ड परीक्षेत 94.20% गुण मिळाले या उत्तुंग यशाबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसो.रवि अहीरे , श्री.सुभाष भवणे साहेब ,श्रीरमेश.छबिलाल बोरसे श्री पत्रकार संंजय शेवाळे या सर्वांनी तीचे अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या.तसेच घरी जाऊन आईवडील व आजीआजोबा यांचा प्रशस्तीपत्र बुके देऊन सत्कार व अभिनंदन केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे कु.अनुषा हीस मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!!!
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र