पाचोरा – कानाशी शिवारातील उड्डाण पुलास सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नामकरण करण्यात यावे.प्रांताधिकारी माननीय विक्रम बांदल पाचोरा यांना देण्यात आले निवेदन.
डॉ निळकंठ नरहर पाटील ग्राम संवाद सरपंच संघटना भडगाव तालुक्याच्या तालुका प्रमुख या नात्याने ,कजगाव गोंडगाव रेल्वे ट्रॅक वरील उड्डाणपूल हा कनाशी शिवारात आहे. आणि कनाशी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांची इच्छा या उड्डाणपुलास सर्वज्ञ चक्रधर स्वामी असे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. भडगाव तालुक्यातील सरपंच ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणे नामकरण करण्यात यावे. ग्राम प्रतिनिधी म्हणुन निवेदन देणे साठी उपस्थित सरपंच मंडळी.वलवाडी सुनील पाटील, वडजी समाधान पाटील, पांढरद राजू पाटील, वाक अशोक पाटील, महिंदळे मोहन पाटील, पिंपरखेड अजय महाजन, अंतुर्ली सुनील पाटील, गोंडगाव बोला पाटील, कनाशी मयूर पाटील, सावदा दिनेश पाटील, वडजी जगदीश पाटील, पळसखेडे सुनील वंजारी, शिवनी स्वरूप राजपूत, वडगाव नालबंदी मोरसिंग राठोड, पिंपरी हाट दीपक मोरे, मांडकी रवींद्र चौधरी.
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र